Balasaheb Thorat | 'केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार आहे'|Tractor Rally agitation|Sakal Media

2021-08-29 1

Balasaheb Thorat | 'केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार आहे'|Tractor Rally agitation|Sakal Media
बाळासाहेब थोरात म्हणाले केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार आहे. सरकार शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकत नाही हे दुर्दैव. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात नाशिकजिल्हा शेतकरी संघटनेचे ट्रॅक्टर रॅली आंदोलन.

#BalasahebThorat #congress #Farmer #TractorRallyagitation #NashikDistrictFarmers

Videos similaires